या मंदीराचा उल्लेख गणेश पुराणामध्ये आहे. क्रांतीकारक सेनापती बापट यांच्या भुमीगत काळामध्ये भालचंद्र गणपती मंदिर परिसरामध्ये राहुन इंग्रजाबरॊबर लढा दिला. येथे त्यांचे भुयार आहे. त्यांनी येथे राहुन बॉम्ब तयार केले. त्यांची या गणपतीवर खुप श्रध्दा होती. त्यांना वायुगमनाची ताकद येथेच प्राप्त केली होती. मंदीरामध्ये श्री गणेशखिंड ट्रस्ट कार्यरत आहे.